Friday, 9 February 2024

SAANJANTANOO मी तुझीच रे धरा





तुझीच रे धरा


गगनी तू मगनी तू

हृदयी तू अंतरी तू

मी तुझीच रे धरा

मी तुझीच रे धरा

सांजना ... प्रियवरा

प्रियवरा ... सांजना


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)