वाहतो शब्दांची पालखी ... संजय इस्तारी मुंदलकर
दिलाचा तुझ्या ठाव जाणतो मी
नजरेतली फितुरी जाणतो मी
झाकू नकोस मुखडा चंद्राचा
तुझा हरेक नखरा जाणतो मी
संजय मुंदलकर
(सर्वाधिकार सुरक्षित)
No comments:
Post a Comment